पृष्ठे

शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०११

रिमझिम सुरुवात


पाऊस.रिमझिमता असो की कोसळता.[त्रास देणार नसेल तर] मला नेहमीच आवडतो.

काळ्या  आईच्या गर्भात वाट पाहणाऱ्या बीजांना ह्या सृष्टीचा पत्ता सांगणारा पाऊस मलाही वेणावतो. लिहित्या हाताच्या प्रसववेणा कल्पनारम्य लालित्याने सजून येथे बाहेर येत आहेत.

या  सदरात मत्प्रिय व्यक्तीरेखा पडत्या पावसातली आपली स्वगते सादर करीत आहेत. इतिहासाच्या कल्पना माझ्या कानी गुणगुणताहेत. मला जशी ती गुणगुण समजतेय तशी मी ती लिहीत जातोय.

एक  संपूर्ण काल्पनिक स्वगतसदर सुरु करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा